RE VISITING THE WEDDING FRENZY-1पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१
RE VISITING THE WEDDING FRENZY-1 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१ ३०/३५ वर्षांचा अनुभव आणि निरीक्षणातूनच साकारलेल्या या पूर्वीच्या ब्लॉगवरील् तीन लेखांच्या अनुषंगाने , सद्य स्थितीचा विशेषत: कोविड पश्चात या लग्न समारंभ- विवाह सोहळ्यात आणि लग्न ठरवण्याच्या पद्धती इं’चा एक धावता आढावा घेतल्यावर कांही बदल झालेत का याचा शोध घेताना जे जाणावल,दिसल वा पटल पण त्याचाच हा लेखा जोखा-- -पण तत्पूर्वी आता स्थिरावलेली आणि कांहीशी परंपरेत आणि कदाचित कांही वर्षानी रूढीतही रूपांतर हो तील अशा कांही प्रा तिनि धिनिक अनुभवाबद्दल प्रथम. -पुण्याजव ळील उपनगरातील वातानुकुलीत अशी दोन भव्य संलग्न चकचकीत दालनं .एकात समोर फ़ुलानी वगैरे सजवलेल उंच व्यासपीठ-मंच त्यावर चित्रपटातील लग्नासारखा सजवलेला सेट उभा केलेला , त्याच्या दोन्ही बाजुला खोल्यात जाण्याचे मार्ग . समोर सुमारे १०००/१२०० लोक बसतील इतक्या खुर्च्या अशी आसन व्यवस्था. मंचावर गुरुजी -कांही -पुजा विधी इत्याची च्या सामानासह बसलेले. आसन व्यवस्थेत मधुन मोकळा मार्ग सोडलेला.जवळ जवळ सर्व खुर्च्या भरलेल्या.शे जा रच्या द