Posts

INDEX OF ARTICLES

  INDEX OF ARTICLES HUMBLE SALUTATION THE QUEEN & THE REBELS   A BRIEF ENCOUNTER MODERN ART THOUGHT -2   MODERN ART -THOUGHT -FEATURES AND COMMENTARY   BARBARA HEPWORTH AMRITA SHERGIL CLEMENTINE-HUNTER -BLACK GRANDMA MOSES   HESSE EVA LAURENCIN, MARIE-   SCHAPIRO,MARIAM   PATTA CHITRA -BALIGHAT DIALOGUE WITH SELF-PAINTING   WEDDING-FRENZIED -CELEBRATION -1   WEDDING -FRENZIED-CELEBRATION-2   WEDDING-FRENZIED-CELEBRATION -3   RE-VISITING-WEDDING-FRENZY-1. re-VISITING-WEDDING-FRENZY-2.   DALIT WOMEN'S MANIFESTO VICTIM ALWAYS -IN DROUGHT-IN -PROSPERITY   INCLUSIVE EDUCATION   THE PERFECTIONIST AUSPICIOUS VISION   VRS-AND-AFTER-2001 NOSTALGIA-1   NOSTALGIA-2 NOSTALGIA-3   AUTOBIOGRAPHY   DESHPANDE DATTAMANDIR -KAGAL  

SCULPTURE FRAGMENTED -खंडित शिल्प

Image
  खंडित शिल्प पाश्चिमात्य कलाकारानी आपल  संपन्न पुरातन कला वैभव जे कालौघात छिन्न वा खराब वा क्षतीशत झाल आहे अशा कलाकॄतींच्या  प्रतिकॄती तयार करून त्यांच सौंदर्य आणि अमुल्यपण जपत नव्या-येणाऱ्या पिढिलाही ते उपलब्द्ध करून दिल.उदा.प्रॅक्सिलाईटची -ऍफ़्रोड्राइट(नीड) वा इतर अशाच शिल्पांच्या पूर्ण प्रतिकृती तयार केल्या. आपणाकडे अशा प्रकारचे  प्रयोग एक अजंठाच्या भित्तिचित्रांच्या प्रतिकृती सोडता खंडित शिल्पांच्या बाबतीत झालेले मला आढळले नाहीत. दी लुडीव्हीज ऎफ़्रोडाइट-व्हिनस-२०५ से.मि-८१ इंच रोमन संगमरवरी प्रतिकॄती –कबंध व मांड्य़ा -मूळ शिल्प-इतर मस्तक,ह्स्त ,पाय व वस्त्राचा आधार -या तुट्लेल्य खंडीत भागांचे  पुनर्संचयन करून ही प्रतिकॄती केली आहे.  शिल्पी कलाकार -प्रेक्सीटॆलेस -ख्रिस्त पूर्व -४ थे शतक- ग्रीक दर्जेदर कला प्रवाहातील शिल्प वृक्ष देवता आणि तिची सहचरी-साह्ययक सॅंड स्टोन -२१.१/२ इंच राजस्थान -वायव्य प्रांत -सिकर-हर्शगिरि-१० वे शतक सध्या क्लेव्हलॅंड संग्रहालय खाजगी देणगी बौध्द स्मारकावरील निसर्ग देवतांच्या  शिल्पांकनाची स्मरण देणार, मध्य युगीन हिंदू मंदिरांच्या बाह्यांगवरील अस हे शिल्प.  

SCHAPIRO-SHAPIRO,MIRIAM-शापिरो,मिरियाम

Image
  शापिरो , मिरियाम (Schapiro-Shapiro,Miriam) धन्यवादासह-अंतरजालावरून चित्रकार , शिल्पकार , मुद्राचित्रकार व फ़ेमागिस्ट "femmagist", कट्टर स्त्रीवादी व प्रकॄती ( स्त्री ) कलेच्या प्रवक्त्या , स्त्रीकला इतिहासकार व २० व्या शतकातील एक महत्त्वाची स्त्री चित्र _ कलाकार . ठळक , ठाशीव , करकरीत , भॊमित्तीक आकार रंगवणारी चित्रकार म्हणून कारकिर्दीच्या सुरवातीलाच मिरियामना यश मिळाले व दूसऱ्या पिढीतील अमूर्तवादी भावचित्रकर्ती Abstract Expressionist म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या होत्या . त्यांचे आपल्या रचनातून स्वतंत्र शैलीत प्रयोग करणे चालूच होते . यातून त्यानी १९६२ च्या सुमारास प्रारंभीच्या रचनाहून पूर्णपणे वेगळी अशी Shrine Paintings करायला सुरवात केली . कमानी सारख्या अर्धागोलात ; ऎनाचा तुकडा , प्रतिकात्मक प्रकॄतितत्व ( स्त्रीतत्व ) आणि एखाद्या महान नामवंत प्रसिद्ध कलाकॄतीचा अंश यांच्या संरचनातून ही श्राइन पेन्टीग्ज रचलेली असत . १९७० ला त्या स्त्री - मुक्ती चळवळीकडे ओढल्या गेल्य़ा . यातून त्यानी स्वत : च्या लैंगिक अनुभवार आधारीत अशीही कांही चित्रे रंगवली आहेत . संगणक हे माध्य

RE VISITING THE WEDDING FRENZY-1पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१

  RE VISITING THE WEDDING FRENZY-1 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१ ३०/३५ वर्षांचा अनुभव आणि निरीक्षणातूनच साकारलेल्या या पूर्वीच्या ब्लॉगवरील् तीन लेखांच्या   अनुषंगाने , सद्य स्थितीचा विशेषत: कोविड पश्चात या लग्न समारंभ- विवाह सोहळ्यात आणि लग्न ठरवण्याच्या पद्धती इं’चा एक धावता आढावा घेतल्यावर कांही बदल झालेत का याचा शोध घेताना जे जाणावल,दिसल वा पटल पण त्याचाच हा लेखा जोखा-- -पण तत्पूर्वी आता स्थिरावलेली आणि कांहीशी परंपरेत आणि कदाचित कांही वर्षानी रूढीतही रूपांतर हो तील अशा कांही प्रा तिनि धिनिक अनुभवाबद्दल प्रथम.  -पुण्याजव ळील उपनगरातील वातानुकुलीत अशी दोन भव्य संलग्न चकचकीत   दालनं .एकात समोर फ़ुलानी वगैरे सजवलेल उंच व्यासपीठ-मंच त्यावर चित्रपटातील लग्नासारखा सजवलेला सेट   उभा केलेला , त्याच्या दोन्ही बाजुला खोल्यात जाण्याचे मार्ग . समोर   सुमारे १०००/१२०० लोक बसतील इतक्या खुर्च्या अशी आसन व्यवस्था.   मंचावर गुरुजी -कांही -पुजा विधी इत्याची च्या सामानासह बसलेले. आसन व्यवस्थेत मधुन मोकळा मार्ग सोडलेला.जवळ जवळ सर्व खुर्च्या भरलेल्या.शे जा रच्या द