Posts

RE VISITING THE WEDDING FRENZY-1पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१

  RE VISITING THE WEDDING FRENZY-1 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१ ३०/३५ वर्षांचा अनुभव आणि निरीक्षणातूनच साकारलेल्या या पूर्वीच्या ब्लॉगवरील् तीन लेखांच्या   अनुषंगाने , सद्य स्थितीचा विशेषत: कोविड पश्चात या लग्न समारंभ- विवाह सोहळ्यात आणि लग्न ठरवण्याच्या पद्धती इं’चा एक धावता आढावा घेतल्यावर कांही बदल झालेत का याचा शोध घेताना जे जाणावल,दिसल वा पटल पण त्याचाच हा लेखा जोखा-- -पण तत्पूर्वी आता स्थिरावलेली आणि कांहीशी परंपरेत आणि कदाचित कांही वर्षानी रूढीतही रूपांतर हो तील अशा कांही प्रा तिनि धिनिक अनुभवाबद्दल प्रथम.  -पुण्याजव ळील उपनगरातील वातानुकुलीत अशी दोन भव्य संलग्न चकचकीत   दालनं .एकात समोर फ़ुलानी वगैरे सजवलेल उंच व्यासपीठ-मंच त्यावर चित्रपटातील लग्नासारखा सजवलेला सेट   उभा केलेला , त्याच्या दोन्ही बाजुला खोल्यात जाण्याचे मार्ग . समोर   सुमारे १०००/१२०० लोक बसतील इतक्या खुर्च्या अशी आसन व्यवस्था.   मंचावर गुरुजी -कांही -पुजा विधी इत्याची च्या सामानासह बसलेले. आसन व्यवस्थेत मधुन मोकळा मार्ग सोडलेला.जवळ जवळ सर...

RE VISITING THE WEDDING FRENZY-2 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन २

  RE VISITING THE WEDDING FRENZY-2 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन मध्यमवर्गीय-निन्म श्रीमंत -ते नव श्रीमंत -उच्च श्रीमंत-अती उच्च श्रीमंत (त्या पलिकडचे   -म्हणजे राजकारणी , अभिनेते-खॆळाडू-उद्दोगपती-सेलेब्रीटी इ.इ.यांचे विवाह समारंभ-आपल्या विचारांच्या पलिकडचेच ) यात वर्गीय आणि जात-धर्म निहायही कांही अंतर राहिलेल नाही.साखरपुडा -लग्न समारंभ-विवाह सोहळा याच उत्सवी स्वरूप ही आता नित्याची गोष्ट हो़ऊन राहिली आहे.मोहमयी-आकर्षक-आणि चंगळवादाला -संस्कार -धार्मिक- कर्म -कांड इइचा तडका मारून आता ही रूढी हॊण्याचा मार्गावर आहे. अशा आता स्थिरावलेल्या पद्धतीत   आणि या सा़ऱ्यासह आणि जाणून बूजून कांही बदल करून साजऱ्या केलेल्या विवाह सोहळ्यात जाणवलेल्या कांही सुखद , दिलासादयक बदलांची मुद्दाम -खास जाणिपूर्वक नोंद घ्यावीशी वाटली ती मांडावीशीही वाटली. तर यात मला नोंद घ्यावस वाटल ते अस- जाणिव पूर्वक वाढलेला-नवऱ्यामुलीचा-वधुचा-स्त्रीयांचा समान हक्काच आग्रह्पूर्वक उपयोजन.आणि यातून कळत न कळत ल्ग्नाची सूत्रे स्त्रीच्या हातात गेल्याने हे बदल ( डामडौली उत्सवी समारंभाच...

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

Image
  IT’S A WONDERFUL LIFE . बृहस्पती-सूत्र,चार्वाक-लोकायत,महावीर,गोतम बुद्ध,*पूर्ण काश्यप बुद्ध,मखली गोशाल,अजित केशकंबल,काकूध कात्यायन,संजय,*कपिल,कणाद,बसवेश्वर,कबिर,संत एकनाथ,संत तुकाराम,महात्मा ज्योतिबा फ़ुले,महात्मा गांधी,डॉ,बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगे बाबा पेरिआर आणि बाबा आमाटे आणि भारताचे संविधान या आणि अशाच ज्ञात –अज्ञात महान व्यक्तिमत्वानी- ज्यानी प्रस्थापित ( धर्मसत्ता,राजसत्ता,सांस्कृत्तिक सत्ता ) व्यवस्थेला आवाहन दिल,आणि न्याया साठी लढा दिला,संघर्ष केला   त्या सर्वांच ऋण स्वीकारून, सर्वांना विनम्र अभिवादन : ---१४ एप्रिल,२०२१ भीम शके -१/१/१३१-   Brihaspati-Sutra,Charwak,-Lokayat,Mahavir,Gotam Buddha,Poorna Kaashyap Buddha,Makhalee Gosavi,Ajit Keshkambal,Katyayan Sanjay, Kapil(Sankhaya), Kanad, Basveshvar, Kabir,Saint Eknath,Saint,Tukaram,Mahatmaa Jyotiba Phule,Mahatma Gandhi,Dr.Babasaheb Ambedkar,Saint Gadage Baba,PeriarAnd Baba Amate AND The Constitution Of India These and known –unknown Greats like them, WHO   challenged the Establishment/s(Religi...