HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -
IT’S A WONDERFUL
LIFE .
बृहस्पती-सूत्र,चार्वाक-लोकायत,महावीर,गोतम बुद्ध,*पूर्ण
काश्यप बुद्ध,मखली गोशाल,अजित केशकंबल,काकूध कात्यायन,संजय,*कपिल,कणाद,बसवेश्वर,कबिर,संत
एकनाथ,संत तुकाराम,महात्मा ज्योतिबा फ़ुले,महात्मा गांधी,डॉ,बाबासाहेब आंबेडकर,संत
गाडगे बाबा पेरिआर आणि बाबा आमाटे आणि भारताचे संविधान
या आणि अशाच ज्ञात –अज्ञात महान व्यक्तिमत्वानी-
ज्यानी प्रस्थापित(धर्मसत्ता,राजसत्ता,सांस्कृत्तिक सत्ता ) व्यवस्थेला आवाहन
दिल,आणि न्याया साठी लढा दिला,संघर्ष केला त्या सर्वांच ऋण स्वीकारून, सर्वांना विनम्र
अभिवादन :
---१४ एप्रिल,२०२१ भीम शके -१/१/१३१-
Brihaspati-Sutra,Charwak,-Lokayat,Mahavir,Gotam Buddha,Poorna Kaashyap
Buddha,Makhalee Gosavi,Ajit Keshkambal,Katyayan Sanjay, Kapil(Sankhaya), Kanad,
Basveshvar, Kabir,Saint Eknath,Saint,Tukaram,Mahatmaa Jyotiba Phule,Mahatma
Gandhi,Dr.Babasaheb Ambedkar,Saint Gadage Baba,PeriarAnd Baba Amate AND The Constitution Of India
These and known –unknown Greats like them,
WHO challenged the
Establishment/s(Religious,Cultural,State)power/s, and , struggled fought, for justice;
Sincerely feel indebted and acknowledge with bottom of my heart --Kudos and
salute to them .
14th April ,2021 –Bhim Shake -01/01/131
महात्मा गांधी यांनी ’अधोगतीला पुढील सात सामाजिक “पातके” कारणीभूत आहेत असे सांगितले आहे१.राजकारणात आढळणारा तत्वाचा अभाव !
२.ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा
अभाव !
३.विज्ञानाची मानव निरपेक्षता !
४.आनंद संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव
!
५.उद्योग व व्यवसायात आढळणारा सचोटीचा
अभाव !
६.परिश्रमाशिवाय प्राप्त होणारी सधनता
!
७.त्यागाशिवाय केलेली उपासना !
2nd April 2022 -गुढी पाडावा
*****
चित्रसूत्रातील ही कांही विस्मयकारक वचने.
* दर्जेदार-उत्कृष्ट
चित्र म्हणजे डोकेदुखी *वरील उत्तम मलम आहे..
*सर्व कलात चित्रकला(दृष्यकला) श्रेष्ठ आहे
. ती धर्माधिष्ठीत आहे. आणि तिच्यात व्यक्तीला
तिच्या सिमित जगतातून मोकळ करण्याची ताकद आहे
- मुक्त करण्याचे गुण आहेत.
*घरात वा बाहेर कोठेही लावलेल “चित्र” हे शुभ,पवित्र ,मंगल आणि भाग्योदायक असतं.
*सोन नाण,हिरे-
माणिक, जड जवाहिर या पेक्षा “कला” हा मानवाचा अत्यंत
मौल्यवान ठेवा आहे.
* कलेचा हेतु निर्मितीच्या मूळाशी असलेले
सुंदर सूत्र उलगडून , मानवाला विश्वव्यापी निसर्गाशी एकरूप-समरस होण्याचा- त्याच्याशी तादात्म्य पावण्याचा मार्ग दाखवणे हा आहे.
* चित्र चिंता मुक्त करत.ते भविष्यातील शुभ सूचक आहे ,ते विशुद्ध आणि अतुलनीय आनंद देते,दू:स्वप्नांच्या दुष्ट परिणामांचा नाश
करते आणि गृहदेवता-वास्तु देव याना प्रसन्न ठेवते .चित्रांनी सजवलेली वास्तू कधीच उदास आणि भकास वाटत नांही.
*पर्वतात ’सुमेरु’,पक्षात ’गरुड,मानवात ’पॄथ्वीचा स्वामी’ सर्व श्रेष्ट तद्वत सर्व कलात चित्रकला(दृष्यकला) श्रेष्ठ होय.
SHIV -PARVATI -PROCESSION
Chitrasutra
makes some amazing statements:
*. Great paintings are a balm on the troubled brow of
mankind.
*.Of all arts, the best is chitra. It is conducive to
dharma and has the virtue to liberate (emancipate) an individual from his
limited confines
* Wherever it is established- in home or elsewhere- a
painting is harbinger of auspiciousness.
* Art is the greatest treasure of mankind, far more
valuable than gold or jewels.
* The purpose of art is to show one the grace that
underlies all of creation, to help one on the path towards reintegration with
that which pervades the universe.
* A painting cleanses and curbs anxiety, augments
future good, causes unequaled and pure
delight; banishes the evils of bad dreams and pleases the household -deity. The
place decorated by a picture never looks dull or empty.
Ajantha -Princes
-------Jayant Leelavatee Raghunath
Comments
Post a Comment